Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Tuesday, 30 January 2024

कविता समजून घेताना... भाग: सतरा

›
तू गप्प असतोस तू गप्प असतोस आणि मी बोलते मी बोलत रहाते तासनतास मुलांबद्दल घराबद्दल तुझ्याबद्दल माझ्याबद्दल मग अचानक सगळा संवाद एकतर्फी असल्...
Monday, 15 January 2024

कविता समजून घेताना... भाग: सोळा

›
निघून जावे सरळ सुरत रोहिण्यांनी अंडे गाळले जिवाची काहिली थोडी थंड झाली मग आर्द्रा, मृग कोरडाच गेला मधे थोडा आडवा-तिडवा पाऊस फूर-गधडा आला नि ...
Saturday, 23 December 2023

कविता समजून घेताना... भाग: पंधरा

›
बाईचं सौभाग्य पहिलं न्हाणं आलं तेव्हा आईनं घेतली होती भुई सारवून हिरव्यागार शेणानं पोतरली होती चूल गढीच्या पांढऱ्या मातीनं अन् पाटावर बसवून ...
Saturday, 2 December 2023

कविता समजून घेताना... भाग: चौदा

›
  गुऱ्हाळ यंदाची उचल पोरीचं लगीन करायला मागील उचल अधिक यंदाची उचल शिलकीची वजाबाकी वाढतच जायची भूक शिल्लक ठेऊन सन वार न्हायपण ऊसतोडीची वाट आण...
Thursday, 16 November 2023

कविता समजून घेताना... भाग: १३

›
पासबुक घरातल्या जुन्या पेटीत कप्प्यात एक पासबुक असायचं बापाच्या नावाचं निळ्या रंगाचं कव्हर लक्ष्मीचं चित्र नि सोनेरी अक्षरात देना बँक लिहिले...
Sunday, 29 October 2023

कविता समजून घेताना... भाग: बारा

›
ब्र   बाईमाणूसच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'स्त्रीवादा'चा प्रश्न ऐरणीवर टांगू की? कसा? की, खोलवर मिटलेली कळ तशीच दाबून ठेवू? प्रश्न उ...
Sunday, 15 October 2023

कविता समजून घेताना... भाग: अकरा

›
फूल होऊनी फुलावे वाटते फूल होऊनी फुलावे वाटते गंध द्यावा...ओघळावे वाटते पाहुनी डोळ्यात माझ्या आज तू भाव सारे ओळखावे वाटते मीच वेडी साद घालू ...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.