Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Wednesday, 6 May 2026

कवायत

›
सुविधांनी सजलेलं जगणं वावगं असतं असं नाही. पण सीमा पार करून त्यांचा सोस होणं वाईट. हे कळत नाही असं नाही. पण होतं काय की, कुठलातरी सोस माझ्या...
Sunday, 5 April 2026

अपग्रेड

›
अपग्रेड तर राहावंच लागतं, नसेल तर व्हावं लागतं. मग तो माणूस असो, त्याने निर्माण केलेली व्यवस्था अथवा अन्य काही. सगळ्यांनाच बदलाच्या वाटेने व...
Monday, 16 March 2026

बोन्साय

›
प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक ...
Thursday, 12 February 2026

तो, ती आणि...

›
कुणीतरी मी : तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील केवळ अक्षरे, की कुणीतरी कुणाला अधोरेखित करण्यासाठी आकलन...
Thursday, 15 January 2026

प्रयासाची पावले

›
नितळपण अंतरी नांदते असणे सार्वकालिक आवश्यकता आहे. याबाबत किंतु असण्याचं कारण असेल, असं वाटत नाही. वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तो...
Wednesday, 31 December 2025

उगवून यावं नव्याने...

›
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२५ अंक बदलून त्याजागी २०२६ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक लहानसा तुकडा- जो गणनेच्या सुविधेसाठी कोरून घेतलाय, तो संपेल....
Tuesday, 9 December 2025

आनंदाची नक्षत्रे

›
आता नेमकं आठवत नाहीये, पण बहुदा एखादवर्षापूर्वीची गोष्ट असेल. उन्हाळ्याच्या सुट्या वगैरे नुकत्याच सुरु झालेल्या असाव्यात. गर्दीने गच्च भरलेल...
4 comments:
›
Home
View web version
Powered by Blogger.