Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Friday, 14 June 2024

कविता समजून घेताना... भाग: चोवीस

›
जेव्हा आपण आजच्या काळात... जेव्हा आपण कुलकर्णी असतो तेव्हाही असतात आपल्याला तितकेच प्रॉब्लेम्स जितके असतात कांबळे असतांना कधी कधी गुप्ता असण...
Tuesday, 30 April 2024

कविता समजून घेताना... भाग: तेवीस

›
वळणाचं पाणी रखेलीच्या पायी नवऱ्यानं सोडलं मला सौभाग्यवती असून त्यानं विधवा केलं मला जगावं असं काही राहिलं नव्हतं पोटाच्या तान्हुल्यासाठी जगा...
Monday, 15 April 2024

कविता समजून घेताना... भाग: बावीस

›
वस्ती आणि मोहल्ला सकाळ उजाडली की, वस्ती आणि मोहल्ल्याचा मध्येच वाहणारा नाल्याचा पुल ओलांडून अहमद मामू नान पाव, बन पाव अन् बटर पाव आणि अशाच स...
Monday, 1 April 2024

कविता समजून घेताना... भाग: एकवीस

›
लक्षात ठेव पोरी लक्षात ठेव पोरी तू तुकडा आहेस काळजाचा विपरीत काही घडलं तर जीव जाईल आमचा तुला घराबाहेर पाठवायला मन आमचं धजत नाही पण शिक्षणापा...
Saturday, 16 March 2024

कविता समजून घेताना... भाग: वीस

›
नकळत मानेभोवती दोराची गाठ हळूहळू घट्ट करत नेताना, त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल? माणसांनी गच्च भरलेलं अंगण, हळहळणारे दीर्घ श्वास चिरफ...
Thursday, 29 February 2024

कविता समजून घेताना... भाग: एकोणीस

›
कवच पगार कधी होणार? तिचा जीवघेणा प्रश्न आणि हँग झालेल्या कम्प्युटरसारखा असतो तिच्यासमोर उभा मागणी तसा पुरवठा हे तत्त्व लागू होत नाही तिच्या ...
Saturday, 17 February 2024

कविता समजून घेताना... भाग: अठरा

›
नाही रमत जीव या अजस्त्र शहरात नाही रमत जीव या अजस्त्र शहरात इथले रस्ते रस्त्यांना मिळतात आणि गिळतात देखील... पसरून आहेत अजस्त्र अजगरासारखे ह...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.