Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Wednesday, 12 March 2025

कविता समजून घेताना भाग: चौतीस

›
डाव संसाराचा आभाळ कोपल्यावर तू कच खाल्लास अन् दोर तोडत गेलास संसाराची मी गणितं घालत होते उद्याची तुझ्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची संसाराचा ड...
Tuesday, 4 February 2025

कविता समजून घेताना भाग: तेहतीस

›
झऱ्याजवळच होते राहत झऱ्याजवळच होते राहत पण घडे भरून घेतलेच नाहीत नदी तर वहात होती शेजारूनच काठाकाठानेच राहिले हिंडत पाऊस कोसळायचा घरांभोवती ...
Saturday, 11 January 2025

कविता समजून घेताना भाग: बत्तीस

›
आरसे दिपवून टाकतात डोळे परीक्षानळी बदलल्याने वा कागदावरचं सूत्र मागेपुढे फिरवल्याने रिझल्ट बदलत नसतो रासायनिक समीकरणाचा हे पक्क ठाऊक असूनसुद...
Wednesday, 11 December 2024

कविता समजून घेताना भाग: एकतीस

›
शब्दांनीच निषेध केलाय मुली शब्दांनीच निषेध केलाय मुली... काय लिहू तुझ्यावर? कळ्यांच्या किंकाळीसाठी, अजून तरी नाही सापडत शब्द चिवचिव गाणं गाव...
Saturday, 23 November 2024

कविता समजून घेताना भाग: तीस

›
  तुझं वहाणं काळाची गरज आहे बये, तू कुठवर वाहणार आहेस? अजून किती दूरवर किती दिवस... किती पाहिलेस उंच सखल प्रदेश, किती ओलांडलेस नवे नवे देश, ...
Monday, 14 October 2024

कविता समजून घेताना... भाग: एकोणतीस

›
दावण पेरणीच्या ऐन मोक्याच्या क्षणी नसायचे पैसे जेव्हा बि-बियाणांसाठी बापाकडे तवा बाप हताश होवून डोकावायचा नकळत मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात...
Thursday, 19 September 2024

कविता समजून घेताना... भाग: अठ्ठावीस

›
देऊळ बाई, तुम्ही माझ्या वाकड्या तिकड्या अक्षरांना कधी हसला नाहीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना, मी दिलेल्या मोडक्या तोडक्या उत्तरांवर कधी र...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.