Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Monday, 14 October 2024

कविता समजून घेताना... भाग: एकोणतीस

›
दावण पेरणीच्या ऐन मोक्याच्या क्षणी नसायचे पैसे जेव्हा बि-बियाणांसाठी बापाकडे तवा बाप हताश होवून डोकावायचा नकळत मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात...
Thursday, 19 September 2024

कविता समजून घेताना... भाग: अठ्ठावीस

›
देऊळ बाई, तुम्ही माझ्या वाकड्या तिकड्या अक्षरांना कधी हसला नाहीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना, मी दिलेल्या मोडक्या तोडक्या उत्तरांवर कधी र...
Saturday, 31 August 2024

कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक

›
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।। बेटा, माहीत नाही, तुझ्यासाठी असं काही पुन्हा लिहू शकेल की नाही? याचा अर्थ मी ...
1 comment:
Tuesday, 13 August 2024

कविता समजून घेताना... भाग: सत्तावीस

›
शेत नांगरताना ट्रॅक्टरने नांगरताना शेत बांधावरला निघालेला दगड पाहून बाप हळहळला वाटलं असेल वाटणीचा निटूबा रवता येऊल पुन्हा म्हणून मीही केलं ...
Thursday, 25 July 2024

कविता समजून घेताना... भाग: सव्वीस

›
जात पण लई मेन असते साहेब... चोवीस तास उलटून गेले तरी लागला नाही तपास की निषेधाचा एकही उमटला नाही सूर... चोवीस तास उलटून गेले तरी कोणी फेकले ...
Sunday, 7 July 2024

कविता समजून घेताना... भाग: पंचवीस

›
वारी निघाला वारीला तुझा वारकरी शेती, माती घरी सोडुनियां पेरणीची चिंता नाही विठू फार तुझ्यावरी भार संसाराचा विठ्ठलाचे नाम देहाच्या कणात आषाढ ...
Friday, 14 June 2024

कविता समजून घेताना... भाग: चोवीस

›
जेव्हा आपण आजच्या काळात... जेव्हा आपण कुलकर्णी असतो तेव्हाही असतात आपल्याला तितकेच प्रॉब्लेम्स जितके असतात कांबळे असतांना कधी कधी गुप्ता असण...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.