Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Thursday, 29 June 2023

कविता समजून घेताना... भाग: पाच

›
 कसं जगायचं आम्ही? कसं जगायचं आम्ही? तुम्ही वावर घेताय, म्हणजे नुस्तं वावर घेतायं का? वावर म्हणजे नुस्ती जमीन, नुस्ती लॅण्ड नाही हो सरकार मा...
4 comments:
Thursday, 15 June 2023

कविता समजून घेताना... भाग: चार

›
एका शिक्षकाची कैफियत   खरं सांगतो- मुलं गृहपाठ करत नाहीत यात माझा दोष नाही ! या शतकाचा कोरा कागद त्यांच्या लेखणीला झिरपू देत नाही मुलं प्रार...
1 comment:
Tuesday, 30 May 2023

कविता समजून घेताना ... भाग: तीन

›
दगडी खांबांचे आकाश   दगडी खांबांच्या आकाशाखाली पडाव पडला आहे बिऱ्हाडाभोवती दगडांच्या गराड्यात कोंबड्या दाणे टिपताहेत अर्धवट आकारातल्या दगडमू...
Tuesday, 16 May 2023

कविता समजून घेताना... भाग: दोन

›
बापाला शहरात करमत नाही आभाळानं भरगच्च कोसळल्यावर पिकानं तरारून यावं तसा भरभरून येतो बाप मुलानं शहरात बांधलेल्या टुमदार बंगल्यात शिरताना हयात...
1 comment:
Sunday, 16 April 2023

कविता समजून घेताना... भाग: एक

›
कविता समजून घेताना... भाग: एक • सरकारी दवाखाना शहरातल्या सरकारी दवाखान्यात भरती झालंय गाव, कुणीतरी वयात आलेली पोरगी मोजतेय शेवटच्या घटका आयस...
Monday, 27 March 2023

शोधणं आलं म्हणजे सापडणंही आहेच

›
माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेकांनी अनेक अंगांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्या यथार्थ किती, अतिशयोक्त किती अन् अगम्य किती, ते त्यालाच माह...
Tuesday, 28 February 2023

आठवणींचे थवे

›
चालणं माणसाचं प्राक्तन आहे. नियतीने त्याच्या ललाटी कोरलेला अभिलेख आहे तो. प्रत्येकाला आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकत राहावं लागतं. चालण्याच...
2 comments:
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.