Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Tuesday, 29 November 2022

कारणासह कारणाशिवाय

›
माणूस मुळात श्रद्धाशील जीव आहे हेच खरं. त्याची कशावर तरी श्रद्धा असते, हे सार्वकालिक सत्य. ती कशावर असावी, कशी असावी आणि किती असावी, याची का...
Tuesday, 15 November 2022

सगळेच कंगोरे कळतात असं नाही

›
विवक्षित विचारांनी घडलेला विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी विचार पेरावे लागतात. नुसते पेरून नाही थांबता येत. त्याला आणखी पुढच्या वळणावर वळतं...
1 comment:
Monday, 31 October 2022

ते पिंपळपान जतन करून ठेवता यावं

›
इहतली वसती करून असलेल्या जिवांच्या काही मर्यादा असतात. माणूसही त्याला अपवाद नसतो. त्या का असतात, याची कारणे सांगता येतात अन् उत्तरेही शोधता ...
1 comment:
Sunday, 16 October 2022

भेटी लागी जीवा

›
काही शब्द असे असतात ज्यांना कागदावर आकार तर देता येतो, पण त्यांना असणाऱ्या अर्थासह अथपासून इतिपर्यंत आचरणात आणता येईलच असं नाही. शब्दांना अक...
1 comment:
Friday, 30 September 2022

सुखांचं गोत्र

›
निसर्गासोबत जगताना देहाने झेललेले उन्हाळेपावसाळे पदरी शहाणपण पेरून जातात. अनुभवातून आलेल्या शहाणपणातून घडणाऱ्या साक्षात्काराला एक अनुभवनिष्ठ...
1 comment:
Saturday, 17 September 2022

संथ वाहणं

›
जगण्याचं संथ वाहणं हरवलंय. सगळ्यांनाच पुढे निघायची घाई झालीये. थोडे जरी ढेपाळलो तरी मागे पडू, ही भीती मनात अधिवास करून आहे. स्पर्धेचा कोलाहल...
1 comment:
Wednesday, 31 August 2022

कृतार्थ

›
आंतरिक समाधान या शब्दाला काही एक अंगभूत अर्थ असतात. आशयाचे कंगोरे असतात. ते काही कोणी त्याच्या पदरी पेरलेले नसतात. ना ही कुणी आंदण दिलेले अस...
1 comment:
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.