Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Wednesday, 16 March 2022

विस्ताराची वर्तुळे अन् मर्यादांची कुंपणे

›
आपल्या आसपास असंख्य गोष्टी घडत असतात. त्या सगळ्यांचे अन्वय लावता येतातच असं नाही अन् लावता यायलाच हवेत असंही नसतं. काही गोष्टींचे संदर्भ पाह...
Monday, 28 February 2022

एकांत आणि लोकांत

›
काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आवडत असेल. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावे, याची काही निर्धारित केलेली नियमावली नसते. कोणा...
2 comments:
Monday, 14 February 2022

नाही शोधता येत सगळीच उत्तरे

›
तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत वाहतात. झऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळ...
Monday, 31 January 2022

पापण्याआडचं पाणी

›
पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी आयुष्याचे किनारे धरून येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात अथवा आगंतुक बनून ...
Thursday, 20 January 2022

ओंजळभर उजेडाच्या संगतीने

›
शेकडो वर्षे झाली. माणूस काहीना काही तरी शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण कधी थांबली नाही आणि प...
Friday, 31 December 2021

आनंदाची नक्षत्रे

›
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्...
Thursday, 23 December 2021

काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

›
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच ...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.