Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Friday, 31 December 2021

आनंदाची नक्षत्रे

›
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्...
Thursday, 23 December 2021

काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

›
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच ...
Thursday, 16 December 2021

मोहरून येण्याचे ऋतू

›
झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा आपला एक ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. ना त्याचं ते प्राक्तन असतं. काळाचे किनारे धरून न...
Thursday, 9 December 2021

तर्काची तीर्थे

›
शब्दांना असणारे अर्थ प्रघातनीतीचे परीघ धरून प्रदक्षिणा करत असतात की, त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व असत? की काळाच्या ओघात ते आकारास येतात?...
Thursday, 2 December 2021

प्रमादाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा

›
जगतात तर सगळेच. पण जगण्याचे सोहळे सगळ्यांनाच नाही करता येत. आयुष्य साऱ्यांच्या वाट्याला येतं, पण त्याला आनंदयात्रा करणं किती जणांना अवगत असत...
Thursday, 25 November 2021

वाहण्याचे अर्थ हरवतात तेव्हा...

›
काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींच्या प्रेरणेचा असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. कोणासाठी तो काय असावा, कसा असावा, हे ...
Friday, 19 November 2021

अंधार असतोच आसपास

›
काळ अथांग, अफाट, अमर्याद वगैरे असल्याचा सगळ्यांनी एकमुखाने निर्वाळा दिला आहे. तो तसा असल्याचे सगळेच सांगतात अन् पुढे सरावाने म्हणा किंवा अनु...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.