Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Saturday, 31 July 2021

चेहरे मुखवट्याआडचे

›
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आ...
Friday, 23 July 2021

समस्यांचे जाळे

›
‘समस्या’ हा असा एक शब्द आहे, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत ...
Friday, 16 July 2021

आयुष्याचा परिघ समजून घेताना

›
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं ...
Sunday, 11 July 2021

दिसतं तसं नसतं

›
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती ...
Saturday, 3 July 2021

चेहरा

›
माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुख...
Thursday, 10 June 2021

दुरावा

›
दुरावा एक लहानसा शब्द. मोजून तीन अक्षरे फक्त. पण त्यात किती अंतर असतं नाही! कित्येक मैल, कितीतरी कोस, अनेक योजने, की अजिबात पार करता न येण्य...
Sunday, 30 May 2021

सत्य

›
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.