Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Sunday, 27 December 2020

सारे प्रवासी

›
“बापू, आपलं ऐहिक जगणं पाहणाऱ्याला दिसणं आणि दिसतं तसं असण्यात एवढी तफावत का असेल हो?” कुणाच्या ध्यानीमनी नसताना तात्याने विचारलेल्या प्रश्ना...
Friday, 11 December 2020

मोहर

›
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. पण त्याचं येणं कुण...
Saturday, 21 November 2020

भान

›
माणूसपणाच्या मर्यादा माहीत असतात, त्यांना महात्म्याच्या व्याख्या नाही शिकवाव्या लागत. मर्यादांचं भान हीच त्यांची महती असते. आपण करत असलेल्या...
Sunday, 8 November 2020

अवतीभवती

›
आसपास निनादणाऱ्या सगळ्याच स्पंदनांना सुरांचा साज चढवून नाही सजवता येत. नाही सापडत कधी त्यांचा ताल. प्रयत्न करूनही नसेल सापडत एखादा सूर, तर आ...
Friday, 23 October 2020

समस्या

›
समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकल...
Sunday, 4 October 2020

राज्या

›
जगात असंख्य सुखं ओसंडून वाहत आहेत. पण ती काही सगळ्यांच्या आयुष्याचे किनारे धरून सरकत नाहीत. सुखांच्या परिभाषाही संकुचित ठराव्यात एवढ्या सुवि...
Saturday, 12 September 2020

नियती, नियंता वगैरे

›
नियती, नियंता वगैरे गोष्टींना आशयघन अर्थ असतो की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आकलनाचा अन् आस्थेचा भाग. ज्यांना नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आ...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.