Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Wednesday, 12 October 2016

Aani Aapan Sagalech | आणि आपण सगळेच

›
“सर, समाजाचा संयम सुटत चालला आहे, असे नाही का वाटत तुम्हांला?” चर्चेत सहभागी होत माझा एक सहकारी बोलता झाला. त्याच्या बोलण्यावर आमच्याकडून ...
13 comments:
Tuesday, 20 September 2016

Parighavarachya Pradakshina | परिघावरच्या प्रदक्षिणा

›
माणूस मूलतः परिवर्तनप्रिय असल्याने त्याला परिवर्तनाइतके अन्य काही प्रिय असू शकेल असे वाटत नाही. त्याने परिस्थितीजन्य बदल स्वीकारले नसते, त...
6 comments:
Monday, 15 August 2016

Mazya Mana... | माझ्या मना...

›
माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. मनाला भावनांचं कोंदण लाभलं, तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट इहतली कोणतीच असू शकत नाही. मनाचं नातं म...
10 comments:
Sunday, 24 July 2016

Sairat : Akalan Ani Anvay | सैराट: आकलन आणि अन्वय

›
  चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखव...
12 comments:
Sunday, 3 July 2016

Vaari | वारी

›
  गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरू...
19 comments:
Sunday, 12 June 2016

Vartulatale Ani Vartulabaherache | वर्तुळातले आणि वर्तुळाबाहेरचे

›
आम्ही काही शिक्षक उत्तरपत्रिका तपासत बसलो होतो. या कोंडाळ्यात बसून आमचे एक सहकारी शिक्षक त्यांच्याकडील उत्तरपत्रिका तपासत आहेत. त्यांचं ला...
7 comments:
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.