Aksharyatra | अक्षरयात्रा

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'

Tuesday, 29 July 2014

Paus | पाऊस

›
आला पाऊस एकदाचा. त्याच्या लांबलेल्या आगमनाची प्रतीक्षा संपली. आसपासच्या साऱ्या आसमंताला चिंबचिंब भिजवत राहिला. त्याच्या येण्याने सृष्टीचा ...
Sunday, 20 July 2014

Shantiparate Nahi Sukh | शांतीपरतें नाही सुख

›
संत तुकाराम महाराजांचा ‘शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख॥’ पाठ्यपुस्तकात असलेला हा अभंग वर्गात शिकवीत होतो. अभंगाच्या ओळींमधल्या आश...
Wednesday, 9 July 2014

Samadhan | समाधान

›
चित्ती असू द्यावे समाधान ‘समाधान’ असा शब्द ज्याचं अस्तित्व आपल्या जीवनात कायम असावं, ही साऱ्यांचीच अपेक्षा असते. तसं थोडंफार समाधान प्रत...
2 comments:
Saturday, 28 June 2014

Anakhi Ek Nikal | आणखी एक निकाल

›
नुकतेच बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधी-नंतर जेईई, सीईटी परीक्षांचेही निकाल एकदाचे घोषित झाले. नेहमीप्रमाणे गुणवत्तेची ...
Wednesday, 18 June 2014

Nikal Kunacha | निकाल कुणाचा?

›
दहावीचा निकाल झाला घोषित एकदाचा. माहितीतंत्रज्ञानाच्या युगाने एक क्लिकने गुणपत्रकाची छबी संगणकाच्या स्क्रीनवर दिसू लागली. विद्यार्थ्यांनी ...
Monday, 9 June 2014

Sukh | सुख

›
काही वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने बाजारात फिरत होतो. माझी खरेदी चाललेली. “अहो, सर!” म्हणून पाठीमागून आवाज कानी आला. आवाज ओळखीचा वाटला...
Sunday, 1 June 2014

Pani | पाणी

›
तापमापीतील वरवर सरकत जाणारा पारा आणि रखरखते ऊन म्हणजे उन्हाळ्याचे तापदायक अन् मोठेच्या मोठे दिवस हे निसर्गाचे ठरलेले चक्र. निसर्ग नियमानुस...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.